Krushnai Gazane
Krushnai Gazane
  • 524
  • 82 403 123
कुरकुरीत चटकदार चणा कोळीवाडा | पावसाळ्यासाठी मस्त चटपटीत स्नॅक्स रेसिपी | Crispy Chana |कृष्णाई गझने
कुरकुरीत चटकदार चणा कोळीवाडा | पावसाळ्यासाठी मस्त चटपटीत स्नॅक्स रेसिपी | Crispy Chana |कृष्णाई गझने
Переглядів: 6 761

Відео

सुक्या बोंबीलची कोशिंबीर | कुरकुरीत बोंबील | झटपट कोकणी नाश्ता तयार | Kurkurit Bombil | कृष्णाई गझने
Переглядів 10 тис.4 години тому
आपल्या चॅनेल वरील इतर बोंबीलचे पदार्थ बोंबील मसाला : ua-cam.com/video/PUrkmuRHBfM/v-deo.htmlsi=6IsrpaaGbbnaOT_9 बोंबील फ्राय : ua-cam.com/video/Owz5sKgeQpE/v-deo.htmlsi=4TyWEgs3Z_k1gy-Z वांग, बटाटा बोंबील रस्सा : ua-cam.com/video/mW7ETsm7sMg/v-deo.htmlsi=1buUP4RMoFZ8aJu3 बोंबील चटणी : ua-cam.com/video/ChhAASzH7tY/v-deo.htmlsi=KoxT_hk7-tvtCCx- जवळा/कोलीम कोशिंबीर : ua-cam.com/video/4RHybuSmEw4/v...
मसालेदार वांगी पुलाव | नेहमीच्या मसालेभातापेक्षा रुचकर गावरान वांगी भात | Vangi Pulao | कृष्णाई गझने
Переглядів 24 тис.9 годин тому
मसालेदार वांगी पुलाव | नेहमीच्या मसालेभातापेक्षा रुचकर गावरान वांगी भात | Vangi Pulao | कृष्णाई गझने
गुलगुले | हलके फुलके जाळीदार गुलगुले | गव्हाच्या पिठाची पौष्टिक गोड भजी | Gulgule | कृष्णाई गझने
Переглядів 102 тис.14 годин тому
गुलगुले | हलके फुलके जाळीदार गुलगुले | गव्हाच्या पिठाची पौष्टिक गोड भजी | Gulgule | कृष्णाई गझने
कुरकुरीत पालक धिरडे | रुचकर पौष्टिक भरपूर पालक घालून केलेले कुरकुरीत धिरडे/Palak Dhirde/कृष्णाई गझने
Переглядів 28 тис.21 годину тому
कुरकुरीत पालक धिरडे | रुचकर पौष्टिक भरपूर पालक घालून केलेले कुरकुरीत धिरडे/Palak Dhirde/कृष्णाई गझने
बटाट्याची पिवळी भाजी | ठेचा तयार करून बनवा चविष्ट सुक्की बटाट्याची भाजी | Batata Bhaji |कृष्णाई गझने
Переглядів 28 тис.День тому
बटाट्याची पिवळी भाजी | ठेचा तयार करून बनवा चविष्ट सुक्की बटाट्याची भाजी | Batata Bhaji |कृष्णाई गझने
चमचमीत वांग बटाटा डांबा(शेवग्याच्या शेंगा)मिक्स भाजी | अभिदादाच्या हातचे कोकणी जेवण | कृष्णाई गझने
Переглядів 24 тис.14 днів тому
चमचमीत वांग बटाटा डांबा(शेवग्याच्या शेंगा)मिक्स भाजी | अभिदादाच्या हातचे कोकणी जेवण | कृष्णाई गझने
आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🚩 | कृष्णाई गझने
Переглядів 37 тис.14 днів тому
आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🚩 | कृष्णाई गझने
शिमला मिरचीची कुरकुरीत भजी | भाजी नं आवडणारे देखील आवडीने खातील अशी हि शिमला मिरची भजी/कृष्णाई गझने
Переглядів 45 тис.Місяць тому
शिमला मिरचीची कुरकुरीत भजी | भाजी नं आवडणारे देखील आवडीने खातील अशी हि शिमला मिरची भजी/कृष्णाई गझने
झणझणीत करंदीचा रस्सा | हि पद्धत वापरून बनवा रस्सा चवीला अगदी ओल्या कोळंबी सारखा होणार | कृष्णाई गझने
Переглядів 75 тис.Місяць тому
झणझणीत करंदीचा रस्सा | हि पद्धत वापरून बनवा रस्सा चवीला अगदी ओल्या कोळंबी सारखा होणार | कृष्णाई गझने
कोळंबवणी | आईच्या हातचं झणझणीत सुका जवळा/कोलीमचे कालवण | गावाकडील जुना कोकणी पदार्थ | कृष्णाई गझने
Переглядів 37 тис.2 місяці тому
कोळंबवणी | आईच्या हातचं झणझणीत सुका जवळा/कोलीमचे कालवण | गावाकडील जुना कोकणी पदार्थ | कृष्णाई गझने
गोल बेसन भजी | अभिदादाच्या हातची कमी साहित्यात झटपट खमंग,चविष्ट बेसन भजी | Besan Pakoda/कृष्णाई गझने
Переглядів 69 тис.2 місяці тому
गोल बेसन भजी | अभिदादाच्या हातची कमी साहित्यात झटपट खमंग,चविष्ट बेसन भजी | Besan Pakoda/कृष्णाई गझने
आईच्या हातचे चविष्ट सोयाबीन फ्राय | जेवताना तोंडी लावायला झटपट सोयाबीन फ्राय /Soya Fry /कृष्णाई गझने
Переглядів 108 тис.2 місяці тому
आईच्या हातचे चविष्ट सोयाबीन फ्राय | जेवताना तोंडी लावायला झटपट सोयाबीन फ्राय /Soya Fry /कृष्णाई गझने
डाळ कांदा | रोजच्या भाजीसाठी/डब्यासाठी झटपट बनवा चमचमीत डाळ कांदा/पेंडपाला | Dal Kanda |कृष्णाई गझने
Переглядів 37 тис.2 місяці тому
डाळ कांदा | रोजच्या भाजीसाठी/डब्यासाठी झटपट बनवा चमचमीत डाळ कांदा/पेंडपाला | Dal Kanda |कृष्णाई गझने
मक्याचा चिवडा | गावाकडील पारंपारिक चविष्ट पौष्टिक नाश्ता ओल्या कणसाचा उपमा |Corn Chivda/कृष्णाई गझने
Переглядів 28 тис.2 місяці тому
मक्याचा चिवडा | गावाकडील पारंपारिक चविष्ट पौष्टिक नाश्ता ओल्या कणसाचा उपमा |Corn Chivda/कृष्णाई गझने
आईचे बिनामशीन कोयतीने नारळ सोलण्याचे कौशल्य | नारळाचा किस काढायची सर्वात सोप्पी पद्धत | कृष्णाई गझने
Переглядів 45 тис.2 місяці тому
आईचे बिनामशीन कोयतीने नारळ सोलण्याचे कौशल्य | नारळाचा किस काढायची सर्वात सोप्पी पद्धत | कृष्णाई गझने
तांबडा रस्सा आणि झटपट चिकन सुक्क | कोल्हापुरी झणझणीत तर्रीदार तांबडा रस्सा |Tambda Rssa/कृष्णाई गझने
Переглядів 46 тис.2 місяці тому
तांबडा रस्सा आणि झटपट चिकन सुक्क | कोल्हापुरी झणझणीत तर्रीदार तांबडा रस्सा |Tambda Rssa/कृष्णाई गझने
कैरीचं वरण | आंबट गोड चटपटीत चवीचं खमंग कैरीचं वरण | Kairich Varan | कृष्णाई गझने
Переглядів 41 тис.2 місяці тому
कैरीचं वरण | आंबट गोड चटपटीत चवीचं खमंग कैरीचं वरण | Kairich Varan | कृष्णाई गझने
चविष्ट कांदापात भाजी | गावाकडील पारंपारिक पद्धतीने कांदापातीची सुकी भाजी/Kandapat Bhaji/कृष्णाई गझने
Переглядів 63 тис.2 місяці тому
चविष्ट कांदापात भाजी | गावाकडील पारंपारिक पद्धतीने कांदापातीची सुकी भाजी/Kandapat Bhaji/कृष्णाई गझने
कैरीची डाळ | पाट्यावर वाटून बनवलेली चटकदार चटपटीत आंबा डाळ | Kairi Dal | कृष्णाई गझने
Переглядів 67 тис.2 місяці тому
कैरीची डाळ | पाट्यावर वाटून बनवलेली चटकदार चटपटीत आंबा डाळ | Kairi Dal | कृष्णाई गझने
तुमच्या कमेंट्सची ऊत्तरे | चुलीबद्दल माहिती | Question & Answer Vlog | कृष्णाई गझने
Переглядів 76 тис.2 місяці тому
तुमच्या कमेंट्सची ऊत्तरे | चुलीबद्दल माहिती | Question & Answer Vlog | कृष्णाई गझने
अस्सल कोल्हापुरी चिकन सुक्क | Kolhapuri Chicken Sukka | झणझणीत चिकन रेसिपी | कृष्णाई गझने
Переглядів 218 тис.2 місяці тому
अस्सल कोल्हापुरी चिकन सुक्क | Kolhapuri Chicken Sukka | झणझणीत चिकन रेसिपी | कृष्णाई गझने
आमरस पुरी | काळा न पडणारा,पारंपारिक चवीचा दाटसर आमरस | आमरस बनवायची सोप्पी पद्धत/Aamras/कृष्णाई गझने
Переглядів 135 тис.2 місяці тому
आमरस पुरी | काळा न पडणारा,पारंपारिक चवीचा दाटसर आमरस | आमरस बनवायची सोप्पी पद्धत/Aamras/कृष्णाई गझने
जुनं ते सोनं... ❤️ | सर्वांसाठी सरप्राईज | Surprise Reveal | कृष्णाई गझने
Переглядів 157 тис.3 місяці тому
जुनं ते सोनं... ❤️ | सर्वांसाठी सरप्राईज | Surprise Reveal | कृष्णाई गझने
तुमच्यासाठी खास सरप्राईज ❤️ | कृष्णाई गझने
Переглядів 86 тис.3 місяці тому
तुमच्यासाठी खास सरप्राईज ❤️ | कृष्णाई गझने
श्री बाळूमामा भंडारा उत्सव मुळक्षेत्र मेतगे | भाकणूक | Shri Balumama Bhandara |Bhaknuk |कृष्णाई गझने
Переглядів 12 тис.3 місяці тому
श्री बाळूमामा भंडारा उत्सव मुळक्षेत्र मेतगे | भाकणूक | Shri Balumama Bhandara |Bhaknuk |कृष्णाई गझने
लग्नानंतरचे खेळ🤩| हळद उतरवणी | लग्नाच्या दुसऱ्या दिवशी चे हळद उतरवणीचे मजेशीर खेळ | कृष्णाई गझने
Переглядів 110 тис.4 місяці тому
लग्नानंतरचे खेळ🤩| हळद उतरवणी | लग्नाच्या दुसऱ्या दिवशी चे हळद उतरवणीचे मजेशीर खेळ | कृष्णाई गझने
शुभविवाह हा झाला ❤️| कृष्णाई संग विवेकानंद | गृहप्रवेश | लग्नाचे विधी | कृष्णाईचे लग्न |कृष्णाई गझने
Переглядів 223 тис.4 місяці тому
शुभविवाह हा झाला ❤️| कृष्णाई संग विवेकानंद | गृहप्रवेश | लग्नाचे विधी | कृष्णाईचे लग्न |कृष्णाई गझने
लग्नाचा दिवस आला...🤩| लग्नाचा घाणा भरणे, नीम घालवणे | कोकणी परंपरा | कृष्णाईचे लग्न | कृष्णाई गझने
Переглядів 94 тис.4 місяці тому
लग्नाचा दिवस आला...🤩| लग्नाचा घाणा भरणे, नीम घालवणे | कोकणी परंपरा | कृष्णाईचे लग्न | कृष्णाई गझने
हळद लागली...| कृष्णाई ची हळद | लग्नाचे तोरण बांधले आणि हळदीचा डान्स 💃🤩 | Haldi Vlog | कृष्णाई गझने
Переглядів 144 тис.4 місяці тому
हळद लागली...| कृष्णाई ची हळद | लग्नाचे तोरण बांधले आणि हळदीचा डान्स 💃🤩 | Haldi Vlog | कृष्णाई गझने

КОМЕНТАРІ

  • @pansare9941
    @pansare9941 31 хвилина тому

    मस्त छान चना कोलि वडा 👌👌👌👍👍👍

  • @pragatijadhav8739
    @pragatijadhav8739 44 хвилини тому

    खुपच सुंदर गुलगुले बांवलेत ताई तुम्ही कृष्णाई कशी आहे माहेरी आलीय का ती 🎉🎉

  • @vishalsitap3276
    @vishalsitap3276 59 хвилин тому

    फार छान रेसिपी आहे आम्ही कधी तरी खातो 🍾🍷🍺🍻😂

  • @seemanaik5764
    @seemanaik5764 Годину тому

    👌😋😋

  • @nishakore1745
    @nishakore1745 Годину тому

    छानच रेसीपी

  • @sandipchavan4678
    @sandipchavan4678 Годину тому

    गटारी स्पेशल चणा कोळीवाडा 😄♥️ 👍

  • @sandhyavengurlekar758
    @sandhyavengurlekar758 Годину тому

    Khupach chhan 👌

  • @ashadc6400
    @ashadc6400 Годину тому

    सोडा ना घालता ओल्या नारळाचा किंवा सुक्या खोबऱ्याचा किस घातला तर आणखी मजा येते.

  • @anuradhakulkarni7912
    @anuradhakulkarni7912 Годину тому

    चना कोळीवाडा खूप छान दिसत आहे रेसीपी दाखवल्या बद्दल धन्यवाद 🌹😍

  • @anitasamant2366
    @anitasamant2366 2 години тому

    Mast

  • @vivekanandkumbhar
    @vivekanandkumbhar 2 години тому

    ❤❤😍😍

  • @bhartimali7929
    @bhartimali7929 2 години тому

    Khup Chan

  • @manalidate5146
    @manalidate5146 2 години тому

    Sundar recipe 😊❤

  • @MinakshiDongarsane
    @MinakshiDongarsane 2 години тому

    असीच शेंगदाणे ची पण् दाखवा

  • @swatikarambelkar1077
    @swatikarambelkar1077 2 години тому

    एकदम कुरकुरीत झालेले दिसतायत 😋👍

  • @arjunmyana2149
    @arjunmyana2149 2 години тому

    Very nice tasty recipe 👍👍

  • @ashokbansode3340
    @ashokbansode3340 2 години тому

    Khup chhan

  • @anandi15
    @anandi15 2 години тому

    Lovely recipe.

  • @pranalipathare7116
    @pranalipathare7116 2 години тому

    So yummy testy crispy😋👌👌👍thanks dear 💕 sharing recipe 😊

  • @recipesbysandhya938
    @recipesbysandhya938 2 години тому

    मस्त

  • @suvarnapawar1539
    @suvarnapawar1539 2 години тому

    छान छान...👌👌

  • @pratimadarshankoli5120
    @pratimadarshankoli5120 3 години тому

    नक्की करणार आणि खाणार 😋😋😋

  • @pratimadarshankoli5120
    @pratimadarshankoli5120 3 години тому

    खुप छान वाटली रेसिपी 😋😋😋

  • @JK_1432-g6u
    @JK_1432-g6u 3 години тому

    दोघी जणी बोलता 😂😂 एकिनेच बोलावे ना😂😂एकटी मधे दम nhi ka bolayla 🤣🤣🤣🤣🤣 recipe tr 5 min chi ch ahe bakich नुसत कायतरी बडबड तेच तेच 😂😂😂

  • @sanjaykelshikar7832
    @sanjaykelshikar7832 3 години тому

    खुप सुंदर रेसिपी आणि अप्रतिम व्हिडिओ 👍👍🙏🙏

  • @jugeshtumbare4928
    @jugeshtumbare4928 3 години тому

    Superb रेसिपी.चटपटीत

  • @jaykumardharankar6555
    @jaykumardharankar6555 3 години тому

    Address pathawa khayla yeto

  • @neelamkanhere8735
    @neelamkanhere8735 3 години тому

    शेंगदाणे पण असेच करायचे का? त्याची पण रेसिपी दाखवणार का?

    • @vandanakulkarni729
      @vandanakulkarni729 Годину тому

      असेच करायचे पण शिजवायचे नाही. बाकी सर्व पद्धत तशीच. 🙏🙏💐

  • @shubhadathakur4197
    @shubhadathakur4197 3 години тому

    छान चवदार

  • @reshmaghadi4549
    @reshmaghadi4549 3 години тому

    ताई हि भांडी कुठून घेतली पितळेची

  • @vijayamarathe6171
    @vijayamarathe6171 3 години тому

    उकडलेले चणे चाळणीवर ओतून घ्यायचे ते स्किप झालं असावं.

  • @bobettelewis5343
    @bobettelewis5343 3 години тому

    Best snack for rainy season.

  • @VikasKaustubhMammy
    @VikasKaustubhMammy 3 години тому

    कृष्णाई कशी आहेस आज माझी पहिलीच कमेंट आहे मी व्हिडिओ तुमचे पहिल्यापासून बघते मी कर्नाटक मधून आहे

  • @deepakapse1299
    @deepakapse1299 4 години тому

    Mavashi gulgule recipes mast😋😋😋😋😋

  • @ujwalagaikwad1544
    @ujwalagaikwad1544 4 години тому

    लहान शिंपले चव दार की मोठे

  • @durvasshinde9979
    @durvasshinde9979 4 години тому

    खूप खूप छान,ताई,

  • @MinakshiDongarsane
    @MinakshiDongarsane 4 години тому

    बटाटा वडा दाखवा

  • @MinakshiDongarsane
    @MinakshiDongarsane 4 години тому

    घरगुती लाल मसाला म्हणजे नेमका कोणता मसाला घातला आहे ते सांगा

  • @MinakshiDongarsane
    @MinakshiDongarsane 4 години тому

    चटणी कसली टाकलीय ते सांगा काय कळायचं नाही परत दाखवा चटणी कसली ती परत दाखवा म्हणजे कळेल

  • @MinakshiDongarsane
    @MinakshiDongarsane 4 години тому

    काय मसाला घातला काय कळालाच नाही

  • @MinakshiDongarsane
    @MinakshiDongarsane 4 години тому

    आवाज नीट येत नाहिये

  • @MinakshiDongarsane
    @MinakshiDongarsane 4 години тому

    मसाले च काय कळालच नाही

  • @koli_khavvaye
    @koli_khavvaye 5 годин тому

    Chan krishnai.. tumchi rice chi and coconut chi kheer faar sunder hotee.. me pahilypasun tumchya paddhtine ch banvte aataa

  • @MinakshiDongarsane
    @MinakshiDongarsane 5 годин тому

    भाजणीचे पीठ तयार करावे कसे ते दाखवा

  • @MinakshiDongarsane
    @MinakshiDongarsane 6 годин тому

    थालीपीठ कसे बनवावे ते सांगा नागपंचमी आलीं आहे

  • @MinakshiDongarsane
    @MinakshiDongarsane 6 годин тому

    मेथीची भाजी करून दाखवा

  • @kamalparatey6695
    @kamalparatey6695 6 годин тому

    Apratim

  • @MinakshiDongarsane
    @MinakshiDongarsane 6 годин тому

    तूमच्या पध्दती बघून आम्ही करतो असंच सगळे दाखवत जावा खूप छान वाटत

  • @MinakshiDongarsane
    @MinakshiDongarsane 6 годин тому

    खूप छान समजावून सांगता खूप छान करणं आहे बघून बरं वाटतं

  • @sujatamahadik1052
    @sujatamahadik1052 7 годин тому

    J